Thursday, 4 January, 2007

चारोळ्या

तुटकं स्वप्न

फार कठिण असतं
आपलं स्वप्न तुटताना बघणं,
पण त्याहुन क्लेषदायक असतं
त्या तुटक्या स्वप्नासोबत जगणं

ती

आहे ती खुप खुप गोड
सोबतचं आहे तिला शालिनतेची जोड
म्हणुन म्हणतो मित्रा
नाही कुणी तिच्या तोडीस तोड

1 comment:

जयश्री said...

अमोघ, मला तुटकं स्वप्नं ही चारोळी खूप आवडली. अगदी खरंय तुझं.

माझ्या ब्लॉगवरच्या तुझ्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार :)

जयश्री